MrJazsohanisharma

नको चन्द्र तरे फुलांचे Lyrics

 नको चन्द्र तारे फुलांचे पसारे

जिथे मी  रूसावे तिथे तू असावे

तुझ्या पावलांनी मी स्वप्रा़त यावे

नजरेत तुझिया स्वत:ला पहावे

जिले सांवली दूर जाते जराशी

तिथे हात तू हाती घेशील ना

मला साथ देशील ना

माझा होशील ना......

माझा होशील ना.....

माझा होशिल ना......

Random Products

Post a Comment

Thank you 😊 For Comments

Previous Post Next Post